HW News Marathi
महाराष्ट्र

Hw Exclusive | ‘कोरोना’ १००% बरा होऊ शकतो, जाणून घ्या ‘डॉक्टरांकडून तुमच्या प्रश्नांची उत्तरं !

पुणे | सध्या महाराष्ट्रामध्ये विशेषत: पुण्यामध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. पुण्यात ५ रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर या भीतीच्या सावटात भर पडली आहे. खासगी शाळा-कॉलेजांना सुट्टी देण्यात आली असून रसत्त्यावरही कमी गर्दी दिसत आहे. कोरोनाबाबतीत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. या सगळ्याचे निरसण करण्यासाठी आय.एम.ए चे महाराष्ट्राचे अध्यक्ष अविनाश भोंडवे यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनीधी आरती मोरे हिने.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे महानगरपालिका आता राज्यातील सर्वात मोठी मनपा ! २३ गावांचा नव्याने समावेश

News Desk

उद्धव ठाकरे हेच ५ वर्ष मुख्यमंत्री राहतील की राष्ट्रवादी दावा करणार ? सुप्रिया सुळे म्हणतात…

News Desk

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांना राजकीय नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली!

News Desk