HW News Marathi
Covid-19

६० वर्षीय कोरोना रुग्णाची कोविड उपचार केंद्रात आत्महत्या

पुणे | पुण्यात कोरोनाचे संकट वाढत आहे. त्यात एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. एका ६० वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने कोविड उपचार केंद्रात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना काल (६ जुलै) दहा वाजण्याच्या सुमारास येवलेवाडी परिसरात घडली. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्ती आणि त्यांचा मुलगा दोघेही कोरोना बाधित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“देश राज्यघटनेवर चालतो, शास्त्रांवर नाही”, चारधाम यात्रेच्या थेट प्रक्षेपणावरुन उत्तराखंड हायकोर्टाने फटकारले

News Desk

दिलासा कायम ! राज्यात कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक

News Desk

पंढरपूरची जागा पटकावल्यानंतर समाधान अवताडे, परिचारक फडणवीस भेटीला !

News Desk