HW News Marathi
महाराष्ट्र

कोल्हापूरातील ‘तो’ पॉझिटिव्ह रुग्ण मरकजमध्ये झाला होता सहभागी

कोल्हापूर | महाराष्ट्रात असा कोणताच जिल्हा किंवा असे कोणतेच गाव नाही आहे जिथे कोरोनाबाधित रुग्ण नाही आहेत. आज (११ एप्रिल) कोल्हापूरात सहावा कोरोना पॉझिटिव्ह रुगण आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा माणूस दिल्लीती निजामूद्दीन येथील तब्लिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. याच रुग्णाच्या संपक्रात आल्याने कोल्हापूरात ४६ वर्षीय महिलेला लागण झाल्याचे समोर आले होते. दरम्यान, या रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येण्याच्या आधी त्याने अनेक गावांना भेटी दिल्याचेही उघडकीस आले आहे.

या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची चाचणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली असून त्यातील ९२ रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. या अशा रुग्णांच्या बेजबाबदारपणामूळे जिल्ह्यात समूह संसर्गाचा धोक वाढला आहे. गावात, खेड्या-पाड्यात कोरोना वेगान पसरत असल्यामूळे आरोग्य यंत्रणा आणि प्रशासन चिंतेत आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फडणवीस सत्ता गेल्यापासून अस्वस्थ, सरकार स्थापन करायला तळमळतायत – एकनाथ खडसे 

News Desk

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील एखादं आसन सुचवा, अतुल भातकळकरांचा टोला

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान राजगृहावर काल झालेल्या तोडफोडीचे राजकीय नेत्यांनी नोंदवला निषेध

News Desk