HW News Marathi
महाराष्ट्र

बुलडाण्यात ३ जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, जिल्ह्यात रुग्णांच्या संख्येत वाढ

बुलडाणा | बुलडाणा जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. बुलडाण्यात अजून ३ जणांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे आता बुलडाणा जिल्हायातील कोरोना ११ वर पोहोचली आहे. हे दोन्ही कोरोना पॉझिटिव्ही रुग्ण शेवामध्ये ३ आणि खामगावमध्ये १ असे येथे हे रुग्ण आढळून आले. यामुळे सध्या बुलडाणा जिल्हात भीती आणि चिंतेचे वातावरण पाहायला मिळते.

सविस्तर वृत्त लवकरच…

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इफकोचा नॅनो यूरीया शेतकऱ्यांना मिळणार, इफकोनं महाराष्ट्रात यावं, दादा भुसेंचं आवाहन

News Desk

३० वर्षांपासून शिवसेनेचा एकहाती भगवा फडकवण्याचा नारा ऐकत आहे – शरद पवार

News Desk

राष्ट्रवादीचे राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी भररस्त्यात मंत्रालयबाहेर अंधारातच भरवला जनता दरबार..

News Desk