HW News Marathi
Covid-19

कोरोनामुक्त झालेल्यांची प्लाझ्मा देत कोरोनाग्रस्तांना मदत करण्यास सुरुवात

मुंबई | मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची दिवसेंदिवस वाढ होत आहे. बाधितांवर कोणती उपचार पद्धती अवलंबवावी याचा विचार सुरु असताना प्लाझ्मा थेरेपीटा वापर आता मुंबईतही सुरु झाला आहे. ४ रुग्ण ज्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे त्यांनी आपल्या रक्तातील प्लाझ्मा दिला आहे. आणि त्यामूळे बाकी कोरोनाग्रस्तही या ४ जणांसारखेच मुक्त होतील अशी आशा आहे.

कोविड-19 पासून बरे झालेल्या रुग्णांमध्ये या अँटीबॉडीज आढळून आल्या आहेत, ज्या या विषाणूला नष्ट करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असतात. याला कॉन्व्हुलसंट प्लाझ्मा थेरपी (Convulsant Plasma Therapy) असेही म्हणतात. प्लाझ्मा थेरेपीसाठी कोरोना आजारातून बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा वापरला जातो. कारण, जे रुग्ण कोरोनातून बरे झालेत त्यांच्यातील रोगप्रतिकार शक्ती वाढलेली असते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे काम प्लाझ्मा करते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ५ ओमिक्रॉनचे रुग्ण; ‘या’ राज्यांची वाढली चिंता

News Desk

मोदी सरकारने मुंबईत अत्यावश्यक सेवेसाठी काही प्रमाणात लोकल ट्रेन सुरू कराव्या

News Desk

आजची राज्य मंत्रिमंडळ बैठक वादळी ठरण्याची शक्यता

News Desk