HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : धारावीत कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढच, आकडा ११७ वर

मुंबई | सध्या महाराष्ट्रात मुंबई हे कोरोनाचे मुख्य केंद्र बनले आहे. मुंबईत कोरोनाचे अनेक हॉटस्पॉट तयार झाले. त्यापैकीच एक म्हणजे धारावी. धारावीत कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. आज (१८ एप्रिल) धारावीत १६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामूळे दारावीतील कोरोनाबाधितांचा आकडा आता ११७ झाला आहे.

धारावी आणि परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव जसा वाढू लागला तसा पोलीसांनी आणि आरोग्य विभागाने हा परिसर सील करण्यास सुरुवात केली. तसेच, या परिसरातील कोरोनाबाधितांची संख्या कमी व्हावी यासाठी पालिका प्रशासन, पोलिस, आरोग्य यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहेत. दरम्यान, आज आढळलेल्या १६ कोरोनाबाधितांपैकी एक मरकजहून आलेल्या रुग्णाचाही समावेश आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसला १२ मंत्रिपदे, त्यापैकी १० कॅबिनेट, बाळासाहेब थोरातांची माहिती

News Desk

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सोयी-सुविधांसाठी आराखडा तयार करा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

फोन टॅपिंग करून कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे सरकार पाडले, पटोलेंचा मोठा

News Desk