HW News Marathi
महाराष्ट्र

#Coronavirus : राज्याचा आकडा ४४८३ वर पोहोचला

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा आता ४४८३ इतका झाला आहे. सकाळी ११ वाजेपर्यंतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरद्वारे दिल आहे. यामध्ये भिवंडी १,कल्याण डोंबिवली १६, मीरा भाईंदर ७, बृहन्मुंबई १८७, नागपूर १, नवी मुंबई ९, पनवेल ६, पिंपरी चिंचवड ९, रायगड २, सातारा १, सोलापूर १, ठाणे २१, वसई विरार २२ अशी २८३ नवीन रुग्णांची वाढ झाल्याची माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप नेता नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर उद्या होणार सुनावणी

Aprna

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि किरण रावचा घटस्फोट, १५ वर्षांचं नातं संपुष्टात

News Desk

दादा खेळत रहा, वेळ चांगला जाईल !

News Desk