HW News Marathi
महाराष्ट्र

ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे दीर्घ आजाराने निधन

पहिल्‍या मराठी विश्‍व साहित्‍य संमेलनांचे अध्‍यक्ष व ज्‍येष्‍ठ साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणे यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. शहरातील एमआयटी हॉस्पिटल येथे त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास छावणी येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

 पुलवामाच्या गुन्हेगारांना  कशी, कुठे, शिक्षा द्यायची ते आमचे जवान ठरवती !

News Desk

नगरच्या एका मंत्र्याचा पापाचा घडा भरलाय!; विखे पाटलांचा इशारा

News Desk

“सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव पुसून स्वतःचं नाव लिहिणारे पंतप्रधान”, नाना पटोलेंची सडकून टीका!

News Desk