HW News Marathi
महाराष्ट्र

सोनई हत्याकांडातील 6 दोषींना फाशीची

सोनई तिहेरी हत्याकांड खटल्यातील सहा दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. ऑनर किलिंगचा हा खटला दुर्मिळ असल्याचं सरकारी वकीलाचं म्ह्णनं कोर्टाने मान्य केलं आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांनी यांची बाजू मांडली आहे.

नाशिक सेशन्स कोर्टाने सात पैकी सहा आरोपीना दोषी ठरवल आहे. तर एक आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटला आहे. 2013 साली नेवसा फाटा जवळ 3 तरूणांची हत्या करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आव्हाडांच्या ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतर पडळकर आक्रमक; महाविकासआघाडी सरकारवरही हल्लाबोल

Aprna

संभाजी राजांबद्दल वादग्रस्त लिखाण, प्रकाशकांनी मागितली माफी

Gauri Tilekar

“…तोपर्यंत हा सगळा गोंधळ थांबणार नाही” – संजय राऊत

News Desk