HW News Marathi
महाराष्ट्र

कर्जमाफी झालेल्या शेतक-यांकडून व्याज घेऊ नका , बॅंकाना आदेश- मुख्यमंत्री

कर्जमाफी झालेल्या शेतक-यांना 31 जुलै 2017 नंतर व्याज आकारू नये असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बॅकाना दिले. एकरकमी परतफेड योजनाचा लाभ मिळवण्यासाठी बॅंकांनी मोहिम राबवून शेतक-यांना थकबाकीची उर्वरित रक्कम भरण्यास प्रोहत्साहन करावे. पात्र शेतक—ांच्या खात्याच कर्जमाफीची रक्कम 15 फेब्रुवारीपर्यंत पुर्ण करावे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

गुरूवारी मुख्यमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कर्जमाफीचा आढावा घेतला असून यापुर्वी राज्यास्थरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत कर्जमाफीचा निर्णय झाला आहे. तरी देखील जुलै 2017 च्या नंतर शेतक-यांच्या कर्ज खात्यावर काही बॅंका व्याज आकारणी करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बॅंका व्याज आकारून नये व असे केल्यास बॅंकांवर कारवाई करण्यात येईल असे सुचना दिल्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साताऱ्यात ‘नारळफोड्या गॅंग’; शिवेंद्रराजेंची उदयनराजेंवर टीका

News Desk

त्या भगिनीला काय सांगू! इथे सर्वच गोष्टी विकण्याचा कार्यक्रम सुरू आहे – जयंत पाटील

News Desk

स्वारातीम विद्यापीठाच्या एमएस्सी केमिकलची प्रवेश परीक्षा 17 जूनला 

News Desk