HW News Marathi
महाराष्ट्र

गरोदर महिला आणि डायलिसीसच्या रुग्णांच्या प्रश्नावर फडणवीसांची सरकारला विनंती

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक समस्या उद्भवत आहेत. कोरोनाच्या या काळात गरोदर महिलांसह डायलेसिस आणि केमोथेरपी घेणाऱ्यांच्या उपचारांना अडथळा होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. त्याबद्दल त्यांनी ट्विटही केले आहे.

कोरोनाच्या चाचण्या करण्यासाठी गरोदर महिलांना अनेक अडचणांतून जावे लागत आहे. “गरोदर महिलांसंदर्भात सुद्धा कोरोना चाचण्यांच्या सक्तीमुळे मूळ समस्येवरचा उपचार लांबत आहे. राज्य सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंतीही यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंची बार्टीच्या विद्यार्थ्यांप्रति दिसली उदासीनता! – प्रीतम मुंडे

Aprna

‘शिवराज्याभिषेक सोहळा’ असा महाराष्ट्राचा चित्ररथ

News Desk

महिलांसाठी लवकरच सर्वसमावेशक राज्य महिला धोरण! – उद्धव ठाकरे

Aprna