HW Marathi
देश / विदेश महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘नया है वहं’मंत्री झाले म्हणून शहाणपण येत नाही,फडणवीसांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा !

मुंबई | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे मातोश्रीवर बसून महाराष्ट्र चालवतात दुसरीकडे कोरोना काळात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्रफडणवीस हे मात्र महाराष्ट्राचा दौरा करत आहेत असे भाजपचे भाजपचे नेते म्हणतात. फडणवीस यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर पर्यावरण मंत्रीआदित्य ठाकरे यांनीडिझॅस्टर टुरिझमअशी टिका केली होती. त्यावर आज  फडणवीसांनी  टीकेला उत्तर दिलंय. ‘नया है वहंम्हणत मंत्री झाले म्हणून शहाणपण येत नाही असा टोला त्यांनी आदित्यंना लगावला आहे.

आदित्य ठाकरेंच्या टिकेसंदर्भात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांना जे योग्य वाटतात त्यांना मंत्री बनवतायेतं. पण मंत्री बनवल्यानं शहाणपण येतंच असं नाही ना? ते (आदित्य ठाकरे) नवीन आहेत. माझ्यासारख्या माणसानं त्यावर फारकाहीप्रतिक्रियाही देऊ नये.”

Related posts

वांद्रे येथील आग आटोक्यात

Gauri Tilekar

मुंबईत ‘कोरोना’चा एकही रुग्ण, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नका !

अपर्णा गोतपागर

सॅनिटरी नॅपकिनवर आता जीएसटी नाही

News Desk