मुंबई | देशात कोरोनामूळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढण्यात आला आहे. मात्र, २० एप्रिलनंतर काही भागांतील लॉकडाऊन शिथिल करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र, घराघरी वृत्तपत्र देणाऱ्यावर निर्बंधच आहेत. त्यामुळे घरोघरी वर्तमानपत्र हे दिले जाणार नाही आहेत.
सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनामधील सुधारणांनुसार राज्यातील प्रिंट मीडियाला लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण पाहता वर्तमानपत्रे व मासिकांचे घरोघरी वितरण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मंत्रालयीन सर्व विभागांच्या आयुक्तालयातील आयुक्त, संचालनालयातील संचालक यांनी १० टक्के कर्मचाऱ्यांसह कार्यालयात उपस्थित रहावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
Maharashtra government issues addendum in yesterday's order and also exempts Print media from lockdown from 20th April onwards. Door to door delivery of newspapers and magazines to remain prohibited during the lockdown in the light of #Coronavirus pandemic. pic.twitter.com/nrWiPJuXUd
— ANI (@ANI) April 18, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.