HW News Marathi
महाराष्ट्र

पालघर जिल्ह्यात ३.२ रिश्टर स्केलचा भूकंप

मुंबई | पालघर जिल्ह्यात आज (रविवार) ३.२ रिश्टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक गावांमध्ये जमिनीला हादरे बसले आहेत. तर काही ठिकाणी घरांच्या भिंतीला तडे देखील गेले आहेत.

या गावांना बसला भूकंपाचा धक्का

डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी, चिंचले, हळदपाडा, दपचारी, सांसवंद, आंबोली, वरखंडा, वकास आणि तलासरी तालुक्यातील तलासरी, वडवली, कवाडा, सवणे, कुर्झे, वसा, कारजगाव या गावांमध्ये काही ठिकाणी जमिनीला हादरे बसले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर अण्णा हजारेंचे उपोषण मागे! फडणवीसांच्या मध्यस्थीने घेतला निर्णय

News Desk

“सुनील शिंदेंना त्यांच्या त्यागाचं फळ मिळालं!”, – संजय राऊत

News Desk

“महाराष्ट्रात महाविकासआघाडी ‘मिनी यूपीए’चा प्रयोग!” – संजय राऊत

News Desk