HW News Marathi
महाराष्ट्र

संप सुरू असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार | एसटी महामंडळ

मुंबई | “संप सुरू असला तरी बरेच कर्मचारी कामावर येण्यास तयार आहेत, असा दावा एसटी महामंडळाचं व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने म्हणालं. तसेच त्या कर्मचाऱ्यांना कामावर येण्याचे मी आवाहन देखील त्यांनी केले असून त्यांना मदत करत करण्यात येईल, असं आश्वासन देखील चन्नेंनी आज (१२ नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत केले आहे.

तसेच सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांसह एसटीला मोठे नुकसान झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनी आजच आंदोलन मागे घेण्याचं आवाहन चन्ने केले असून एसटी कर्मचाऱ्यांना सरकारकडून दररोज आवाहन करूनही संपाच्या भूमिकेवर ठाम असेल. तर आता कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्याची तयारी राज्य सरकारनं सुरू केली आहे, असा धमकी वजा इशारा त्यांनी दिला आहे.

मुंबई सेंट्रल आगरातून पहिली मुंबई-सातारा एसटी बाहेर पडली असून यासाठी खासगी वाहन चालकांची मदत घेतल्याचं ही चेन्नी सांगितलं. परंतु, एसटीच्या अनेक कर्मचारी कामावर हजर होण्यास तयार असल्याचा दावा महामंडळानं केला आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कामावर येचे आहे. त्या कर्मचाऱ्यांना संरक्षण देण्याचे आश्वासनही राज्याचं परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज माध्यमांशी बोलताना केले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनिल देशमुखांच्या मागावर; लूकआऊट नोटीस जारी, लवकरच अटकेची शक्यता!

News Desk

अनिल परब, संजय राऊत यांचीही चौकशी करा, चंद्रकांत पाटलांची मागणी

News Desk

कोपरी रेल्वे ओलांडणी पुलाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण

Aprna