HW News Marathi
महाराष्ट्र

जन्मदात्याचाच अल्पवयीनेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

नाशिक : पिता- पुत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना येथे आज उघडकीस आली आहे. नराधम पित्यानेच आपल्या १७ वर्षीय मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याच्या घृणास्पद प्रकाराने खळबळ उडाली आहे.

नाशिक-पुणे महामार्गावरील बजरंगवाडी झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या या नराधम पित्याने मुलगी घरात एकटी असताना तिच्या अब्रुवर हात टाकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी संशयित पित्याविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार संरक्षण कायदा (पोस्को) अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“चंद्रकांत पाटलांना फार मस्ती आली आहे”, हसन मुश्रीफ कडाडले

News Desk

पंकजा मुंडेंनी परदेशातून कारखान्यासाठी पाठपुरावा केला का ? धनंजय मुंडेंचा सवाल

News Desk

स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज, चंद्रकांत पाटलांचा दावा!

News Desk