HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर आज होणार अंतिम निर्णय

मुंबई । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बहुप्रतिक्षित अशा मराठा समाजाच्या आरक्षणावर आज (२७ जून) मुंबई उच्च न्यायालयात अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठाखाली ही सुनावणी होईल. त्यामुळे मराठा समाजाला दिले जाणारे आरक्षण वैध की अवैध याबाबत आज अंतिम निर्णय दिला आहे. आरक्षणासाठी विरोध करणारे याचिकाकर्ते आणि राज्य सरकार यांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर तब्बल ३ महिन्यांनी या प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर होईल.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पुणे गारठले, ८.३ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद

News Desk

मनसेने कोविड सेंटरचे कंत्राट आपल्या मुलाला मिळवून दिल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकरांनी फेटाळला

News Desk

इंदापूरमध्ये पुढचा आमदार काँग्रेसचा, नाना पटोलेंचा एल्गार, अजित पवारांचं वाढलं टेन्शन!

News Desk