HW News Marathi
महाराष्ट्र

शांताराम पोटदुखे यांचे निधन

नागपूर | माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचे आज रविवारी (२३ सप्टेंबर) रोजी दुपारी नागपूर येथे निधन झाले आहे. वयाच्या ८५ वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपाचर सुरू होते.

शांताराम यांनी शिक्षण संस्थाचालक अशा अनेक सामाजिक संस्था आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे लोकाग्रणी नेते, कवी-साहित्यिकांच्या मैफिलीत रमणार व्यासंगी रसिक म्हणून साऱ्यांचा मनात त्यांनी घर केले आहेत.

शांताराम यांनी चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे गेल्या अनेक वर्ष त्यांनी प्रतिनिधित्व केले आहे. तसेच शांताराम यांना तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थराज्य मंत्रिपदाचा कार्यभारही भूषविला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या रायगड फार्महाऊसची रेकी करणाऱ्या ३ जणांना अटक

News Desk

गोरक्षणाच्या नावावर माणसं मारणाऱ्यांना कठोर शिक्षा करा – केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

News Desk

मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि विद्यार्थ्यांचे मंत्रालयात ठिय्या आंदोलन

Aprna