दुबई | भारतीय संघातील ऑल-राऊंडर हार्दिक पंड्याला दुखापतीमुळे आशिया चषक स्पर्धेतून बाहेर झाला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या समान्या दरम्यान पंड्याला दुखापत झाली आहे. पंड्याला झालेली दुखापत ही गंभीर असल्यामुळे त्यांनी स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. पंड्याला पाठीला दुखापत झाल्याचे वैद्यकीय तपासात समोर आले.
NEWS: Hardik, Axar & Shardul ruled out of #AsiaCup2018
Deepak Chahar, Ravindra Jadeja and Siddharth Kaul named as replacements in the squad. More details here – https://t.co/mG3ggtLtrn pic.twitter.com/HHYR5BcCRx
— BCCI (@BCCI) September 20, 2018
भारत-पाक सामन्या विरुद्धता पांड्याला ही दुखापत झाली. पांड्या मैदानात कोसळल्याने त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले. या सामन्याच्या पंड्या गोलंदाजी करायला आला. परंतु पाचवा चेंडू टाकताना तो अचानक मैदानात झोपला. त्याचा पाठील प्रचंड वेदना होत होत्या आणि तो मैदानात कळवळू लागला. पंड्याला उभेच राहता येत नस्लायने स्ट्रेचर मागवण्यात आले. पंड्यासह अक्षर पटेल व शार्दूर ठाकूर यांनाही स्पर्धेतून माघार घ्यावी लागल्यानंतर त्यांनी चाहत्यांसाठी एक भावनिक मॅसेज पोस्ट केला आहे..
All your love and support is going to make me come back stronger! Will keep you guys up to date on my recovery. Thank you. pic.twitter.com/qp1ryrb0wv
— hardik pandya (@hardikpandya7) September 20, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.