HW News Marathi
महाराष्ट्र

तळोजा एमआयडीसीतील कंपनीत मोठा स्फोट

कल्याण | तळोजा येथील एमआयडीसीतील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट केमिकलच्या ड्रमला जेसीबीचे फावडे लागल्याने ही घडना घडल्याची माहिती मिळाली आहे. कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी खड्डा खणताना ही घटना घडली आहे.

यामध्ये जेसीबी चालवणारे दोन कामगार जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच शीळ डायघर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.अग्निशमन दलदेखील घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, हा स्फोट इतका भीषण होता की, यामुळे कल्याणजवळच्या १४ गावांना भूकंपसदृश्य हादरे बसले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एसटीची संप अटळ, एसटी संघटनांची मुख्यमंत्र्यां बरोबरची चर्चा फिसकटली

News Desk

भारतात मुस्लिम नाही तर हिंदू व्होट बँक आहे अन् राहील, असदुद्दीन ओवैसींचे वक्तव्य

News Desk

भोकर तालुक्यातील शेतकऱ्याची धावत्या रेल्वेखाली आत्महत्त्या   

News Desk