HW News Marathi
देश / विदेश

लायन एअरवेजचे विमान कोसळले

नवी दिल्ली| लायन एअरवेजच जेटी ६१० विमान समुद्रात कोसळल्याची माहिती इंडोनेशिया सरकारने दिली आहे. उड्डाणानंतर अवघ्या १३ मिनिटाने विमानाशी संपर्क तुटला. या विमानाने जर्काताहून पँगकल पिनांगकडे जाण्यासाठी उड्डाण घेतली होते. जकार्तामधून या विमाने सकाळी ६.३३ मिनिटाने उड्डाण घेतले होते. इंडोनेशियातील प्रशासकिय अधिकाऱ्यांकडून शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे. या १८८ जणांमध्ये १७८ प्रौढ, एक चिमुकला, दोन नवजात बाळ, दोन पायलट आणि पाच फ्लाईट अटेंडंन्ट यांचा समावेश होता. यांच्याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समजलेली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भारतरत्न जाहीर झाल्यानंतर प्रणव मुखर्जी यांनी केले ‘हे’ विधान

News Desk

आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर विरल आचार्य यांचा राजीनामा

News Desk

महापुरुषांचे कौतुक केल्यावरही आमच्यावर टीका होते | मोदी

Gauri Tilekar
महाराष्ट्र

विनोद तावडेंनी केले डॉ. अरुणा ढेरे यांचे अभिनंदन

swarit

यवतमाळ | ज्येष्ठ लेखिका डॉ. अरुणा ढेरे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज पुस्तक भेट देऊन त्यांचे अभिनंदन केले आहे. डॉ. अरुणा ढेरे यांची ९२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. तब्बल १७ वर्षांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एका महिलेची निवड करण्यात आली आहे.

यवतमाळमध्ये जानेवारी महिन्यात ११,१२ आणि १३ जानेवारीला अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. यवतमाळ येथे होत असलेल्या संमेलनापासून अध्यक्षपदासाठी निवडणूक न घेता सन्मानाने निवड केली जाईल, असा ऐतिहासिक निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे घेण्यात आला आहे.

Related posts

शिवसेनेचे मंत्री फक्त पेन आणि फाईल उचलतात…

Arati More

‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते आणि शरद पवारांच्या उपस्थित’ मुंबईकरांचे स्वप्न होणार पूर्ण!

News Desk

राज्‍यमंत्री अब्‍दुल सत्‍तार आले आणि गेले, वरवरच्या पाहणी दौऱ्यानं शेतकरी संतप्त!

News Desk