HW News Marathi
महाराष्ट्र

मंत्रालयासमोर सरकारी कर्मचा-याचा आत्मदहनचा प्रयत्न

मुंबई | महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. धुळ्याच्या बबन यशवंत झोटे यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांनी हस्तक्षेप करत बबन झोटे यांना ताब्यात घेतल्याने या प्रकारात झोटे यांना कोणतीही इजा झालेली नाही. प्राथमिक माहिती नुसार बबन झोटे हे धुळे महानगर पालिकेतील कर्मचारी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हसन मुश्रीफांच्या विरोधात किरीट सोमय्यांकडून ईडीकडे अजून कागदपत्र सुपूर्द!

News Desk

देशातील शेतकऱ्यांना संपवण्याचा केंद्र सरकारचा डाव – राजू शेट्टी

News Desk

मन की बातमधून मराठमोळ्या वेदांगी कुलकर्णीचे मोदींकडून कौतुक

News Desk