HW Marathi
Covid-19 महाराष्ट्र राजकारण

राज्यातील भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी आता सरकारचे ‘महाजॉब्स वेबपोर्टल’

मुंबई । कोरोना काळात बेरोजगारीचा मुद्दा अधिक गंभीर होत चालला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगाराची संधी निर्माण करून देणाऱ्या ‘महाजॉब्स’ या वेबपोर्टलचे आज (६ जुलै) दुपारी १२.०० वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकापर्ण होणार आहे.

राज्यातील स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी सुरू होणाऱ्या या ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलच्या लोकार्पण कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री सुभाष देसाई, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित राहणार आहेत.

Related posts

एवढी मस्ती ? तुमचं शिवाजी महाराजांबद्दलचे बेगडी प्रेम आम्हाला ठाऊक आहे !

News Desk

शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली न काढण्याची केंद्राची विनंती 

News Desk

मराठा आरक्षणाबाबत खंबीर, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही- उदयनराजे भोसले

News Desk