HW Marathi
महाराष्ट्र

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणात भरत कुरणे ?

कोल्हापूर | गोविंद पानसरे हत्येप्रकरणी भरत कुरणेला कोल्हापूर एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी भरत कुरणे याला अटक झालेली आहे.

कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणातही भरत कुरणेचा सहभाग असल्याने कोल्हापूर पोलिसांच्या विशेष तपास पथकाने भरत कुरणे याला बेंगळुरू पोलिसांकडून ताब्यात घेतले आहे. दुपारी १२ वाजता भरत कुरणेला कोल्हापूर न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Related posts

राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे

News Desk

वाधवान प्रकरणी उशिरा का होईना पण शहानपण आले !

News Desk

डाळींवरील साठवणुक मर्यादा हटवणार – रामविलास पासवान

News Desk