HW News Marathi
महाराष्ट्र

कंगनाच्या याचिकेवरील सुनावणी २२ सप्टेंबरला होणार

मुंबई | अभिनेत्री कंगना राणावत हिच्या मुंबईतील कार्यालयावर काल (९ सप्टेंबर) मुंबई महापालिकेने हातोडा मारला होता. त्याविरुद्ध कंगनाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आज (१० सप्टेंबर) या याचिकेवर सुनावणी होणार होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. २२ सप्टेंबरला या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दरम्यान, आज कंगनाने पाली हिलच्या कार्यालयात जाऊन पाहणी करत आहे.

तसेच, कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्यामुळे मुंबईत २ ठिकाणी तिच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, आज तिने तिच्या कार्यालयाची पाहणी केल्यानंतर ती काय पुन्हा प्रतिक्रिया देणार याकडे देखील सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमरावतीत शिवसेनेचा थेट एमआयएमला पाठिंबा, नव्या राजकीय भूमिकेमुळे मोठी टीका

News Desk

“अर्णब गोस्वामींच्या मुद्यावर भाजप गप्प का?” राऊतांचा सवाल

News Desk

‘रुपाली चाकणकरांना ओळखत नाही’, नवनीत राणांचं प्रत्युत्तर..!

News Desk