HW News Marathi
महाराष्ट्र

डीएसकेंच्या जामीनीवर आज सुनावणी

पुणे | पुण्यातील बांधकाम व्यवसायिक डी. एस के हायकोर्टात हजर राहणार आहेत यांच्या आटक पुर्व जामीनीसाठी सुनावनी होणार आहे. गेल्यावेळी सुनावणी करताना डीएसके यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिली होती. कोर्टाचे आदेशाचे पालन करत डीएसके आज कोर्टात हजर राहणार आहेत.

अटक टाळण्यासाठी कोर्टाने डीएसकेला 50 कोटी रूपये जमा करण्यास सांगितले आहे. पण डीएसके 50 कोटी जमा करण्यास अपयशी ठरले आहेत.

यावर कोर्टाने नारजगी व्यक्त करत आज कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहे, आज डीएसकेच्या जामीनीवर सुनावणी होणार असून या सुनावणीकडे आनेकांचे लक्ष लागून आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हातकणंगलेचे माजी आमदार राजीव आवळे यांचा राष्ट्रवादीमध्ये जाहीर प्रवेश…

News Desk

मुख्यमंत्र्यांना विधान भवनात राज ठाकरे भेटणार होते पण ‘या’ कारणाने भेट टळली 

News Desk

राणा दाम्पत्याला आजही दिलासा नाही, जामीन अर्जावर 4 मे रोजी होणार सुनावणी

Aprna