मुंबई | “फोन टॅप होत आहेत, हे मला आधीच माहिती होते”, अशी ग्वाही शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे. राऊत पुढे म्हणाले की, “भाजप राज्यातील विरोधकांचे फोन टॅप होते होते. हे मला अधीच माहिती होते. परंतु मी फोन टॅपिंगला गांभीर्याने घेतली नाही. विरोधकांवर पाळत ठेवणे हे राजकारण नाही, असे बोलून भाजवपर निशाणा साधला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे यांचा फोन टॉप होत,” अशी माहिती राऊतांनी माध्यमांना दिली.
Sanjay Raut, Shiv Sena: Phone tapping is done in politics these days. I don't take it very seriously. Home Ministry is habituated to do phone tapping and keep an eye on their opponents. But in spite of them indulging in phone tapping, we formed the govt in Maharashtra. pic.twitter.com/uYKZrhxpkE
— ANI (@ANI) January 24, 2020
मला अधीच माहिती होते की फोन टॅप होत आहेत, परंतु मी ते फार गांभीरयांनी घेतले नाही, फोन टॅपीवर राऊतांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. राऊत पुढे म्हणाले की, “मी बाळासाहेबांचा चेला आहे, घाबरून कामे करत नाही, असे विधान राऊत म्हणाले. विधानसभा निवडणुकीच्या काळात राज्यातील या दिग्गज नेत्यांचे फोन टॅप होत होते,” असा दावा त्यांनी केला. परंतु, फोन टॅप करण्याची भाजपची सवय असून भाजप फोन टॅपिंगमध्ये व्यस्त असताना आम्ही सरकार स्थापन केले, अशी टीकाही राऊतांनी भाजपवर केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.