HW News Marathi
Covid-19

दिलासादायक ! राज्यात गेल्या २४ तासांत तब्बल ८, ७०६ रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात ७ हजार ९२४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा आता ३ लाख ८३ हजार ७२३ इतका झाला आहे. तर २२७ रुग्णांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र राज्यासाठी एक दिलासादायक बाब अशी कि, महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत ८ हजार ७०६ रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी गेले आहेत. त्यामुळे, आत्तापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची राज्यातील संख्या २ लाख २१ हजार ९४४ इतकी झाली आहे. तर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा ५७.८४% इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोना रोखण्यासाठी समन्वयाने काम करा,अजित पवारांचे पुण्यात निर्देश!

Arati More

सर्व ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घेण्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांचे आवाहन

Aprna

लॉकडाऊनमध्येही अक्षय तृतीयेच्या सोनेखरेदीला झळाळी

News Desk