HW News Marathi
Covid-19

देशात कोरोनारूग्णसंख्या २० लाखांच्या पुढे तर राज्यात ५ लाखांहून अधिक कोरोना रूग्ण !

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या आता 5,15,332 एवढी झाली आहे, तर देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येने 20 लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

मुंबई| राज्यात आज म्हणजे 9 ऑगस्टला कोरोनाची लागण झालेले 12,248 नवीन रुग्ण आढळले, तर 13,348 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात 390 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.आतापर्यंत राज्यात 5 लाख 15 हजार 332 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 3 लाख 51 हजार 710 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

सध्या, राज्यात 1 लाख 45 हजार 558 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, राज्यातल्या एकूण मृत्यूचा आकडा 17 हजार 757 वर पोहोचला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ब्रिटनमध्ये अदर पूनावाला करणार 2 हजार 200 कोटींची गुंतवणूक

News Desk

“योग्य कोण, पंतप्रधान कि तुम्ही?”, जयंत पाटलांचा बोचरा सवाल

News Desk

मुख्यमंत्र्यांनी अयोध्येला जाण्यास कंबर कसलीये, आता काँग्रेसने यापासून दूरच राहावे !

News Desk