HW News Marathi
महाराष्ट्र

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला अटक

मुंबई- दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरसह चौघांना अटक करण्यात आली आहे. बिल्‍डरला खंडणी मागीतल्‍या प्रकरणी त्‍याला अटक करण्‍यात आली. इन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेले अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ही कारवाई केली आहे.

ठाण्यात खेतवानी बिल्डरच्‍या गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे.इक्बाल कासकर याने खंडणीपोटी या बिल्डरकडून चार फ्लॅट मिळवले आहेत. एवढ्यावरचन थांबता त्‍यांने अजून फ्लॅटची मागणी केली.यासाठी खेतवानी बिल्डरला कासकरच्‍या गँगकडून फोन करूण धमकावल्‍या जावू लागले.कासकर गॅगच्‍या वारंवार होणा-या मागणीला कंटाळून खेतवानी बिल्डरने कासारवडवली पोलिसांकडे तक्रार केली.तक्रारीनंत एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांच्‍या नेतृत्‍वाखाली पोलीसांनी कारवाईला सुरवात केली.भायखळा येथील घरी तो येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून त्याला अटक केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“विद्यार्थी रडतोय, पवार साहेब तुम्ही याच्याकडे लक्ष द्या आणि आम्हाला न्याय द्या”, विदयार्थ्यांची पवारांना साद

News Desk

“राज्यात दारुची दुकानं सुरु, मंदिरं मात्र बंद!”, देवेंद्र फडणवीस राज्य सरकारवर आक्रमक

News Desk

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk