HW News Marathi
महाराष्ट्र

मुसलमानांविरोधात संभाजी भिडेंनी केले ‘हे’ वादग्रस्त वक्तव्य

मुंबई | शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे हे नेहमीच वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखले जातात. आता पुन्हा एकदा त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. इस्लाम हाच खरा आपल्या देशाचा शत्रू आहे, असे भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. संभाजी भिडेंनी पुण्यात बोलताना केले आहे. भिडे म्हणाले, औरंगजेब नसला तरी बांगलादेश आणि पाकिस्तान या देशातील मुसलमानाच्या रुपाने ते शिल्लक आहे. चला जे झाले ते विसरुन जाऊया आणि नवीन जगासोबत चालू या, असे म्हणणारी वृत्तीही सुशिक्षीत लोकांत फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि हेच दुर्दैवी आहे.”

भिडे म्हणाले, “संभाजी महाराज यांनी औरंगजेबाला शरण न जाता देशाभिमान न सोडता ऐन तारुण्यात मरण पत्करले. पण, संभाजी महाराजांनी इस्लाम पत्करला नाही. या कारणामुळे औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली. त्यामुळे इस्लाम आपल्या देशाचा खरा शत्रू आहे. संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहून इस्लामला उत्तर देण्याची ताकद मिळवली पाहिजे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…मोठं काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका”, आशिष शेलारांचा राज्य सरकारवर निशाणा!

News Desk

“उबाठा पक्ष प्रमुखांना ‘शकुनी काका’ समजेपर्यंत…”, गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Aprna

माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता, रोहित पवारांचे मुंडेंना समर्थन  

News Desk