HW News Marathi
व्हिडीओ

Goa मध्ये भाजप विरुद्ध भाजप!; मुख्यमंत्रीपदाचा तिढा सुटणार काय?

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने चार राज्यात दणदणीत विजय मिळवला. भाजपने उत्तर प्रदेशसह गोव्यातील सत्ता राखली आहे आणि आता अर्थातच निकालानंतर गोव्यातील सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. पण इथे एक गोम आहे. ती अशी कि, मुख्यमंत्रिपदावरुन गोवा भाजपमध्ये सध्या दोन गट तयार झाले आहेत. इथे गोवा भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरु आहे आणि त्यामुळे भाजप विरुद्ध भाजप असा सामना रंगलाय. गोव्यात सर्वात जास्त विधानसभेचे उमेदवार निवडून आणून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष झाला. त्यामुळे मुख्यमंत्री हा भाजपचा होणार यात शंका नाही, माञ आता गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाचे उमेदवार विश्वजीत राणे यांनी शड्डू ठोकल्यामुळे मुख्यमंत्री पदासाठी चुरस निर्माण झाली आहे.

#PramodSawant #NarendraModi #Goa #VishwajitRane #DiveyaRane #GoaAssemblyElections #GoaElections2022 #MGP #NitinGadkari

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बावनकुळेंनी भारी काम केलं म्हणूनच विधानसभेला तिकीट कापलं काय ?

News Desk

लखीमपुर घटना दुर्दैवी पण महाराष्ट्रात लक्ष द्या Devendra Fadnavis यांची Thackeray सरकारकडे मागणी!

News Desk

Sonia Gandhi, Rahul Gandhi यांना कोणत्या प्रकरणात ED ची नोटीस?, ‘या’ नेत्यांनी दिल्या प्रतिक्रिया

News Desk