मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. ताप आल्याने ते स्वत: हाॅस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते आणि त्यानंतर आता २ दिवसांनी त्यांचा रिपोर्ट आला आहे. यासंबंधीतचे वृत्त इंडिया टुडे चॅनेलने दिले आहेे. दरम्यान, त्याआधी त्यांच्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांनी स्वतःला होम क्वारंटाईन केले होते.
कोरोनाबाधित पोलिसांच्या संपर्कात आल्याने त्यांनी स्वतः ला होम क्वारंटाईन केले होतेच पण याआधी त्यांची कोरोना चाचणी ही निगेटिव्ह आली होती. त्याचा रिपोर्ट त्यांनी ट्विटवर पोस्ट केला होता. आता त्याच पोलीस अधिकाऱ्याच्या सहवासात आल्याने जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवत ही माहिती इंडिया टुडेने दिली आहे.
I m fit and fine
Working on streets
But some channels using me for #TRP
Interesting to know that they think people watch this also @ANI @PTI_News
Plz c the report
Undoubtebly i was over exposed for over a month
God is kind who are kind to others pic.twitter.com/UkOAxXTRKk— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.