HW News Marathi
महाराष्ट्र

तुळजापुरात कृषी मंत्र्यांच्या पुतळ्याला ‘जोडे’

तुळजापूर येथे हमी भाव खरेदी केंद्रावर जाचक अटी टाकून शेतक-यांची फसवणूक करत असल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनात कृषीमंत्र्याच्या पुतळ्याला जोडे मारून पुतळ्याची दहन करण्यात आले. शुक्रवारी तुळजापूरच्या बाजार समितीच्या आवारात आंदोलन करण्यात आले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला, त्याच मुंब्रा रेतीबंदर परिसरात आणखी एक मृतदेह सापडला

News Desk

आदरणीय पवारसाहेबांच्या घरावर अशा प्रकारे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय कृत्य! – जयंत पाटील

Aprna

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट गृहीत धरून काटेकोर नियोजन करा…

News Desk