HW News Marathi
महाराष्ट्र

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे धरणे आंदोलन

कोल्हापूर : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पत्रकारांच्या मागण्यांसाठी विविध पत्रकार संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेत घोषणाबाजी केली. यावेळी मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी शिंदे यांना देण्यात आले. मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने विभागीय सचिव समिर देशपांडे आणि ताज मुलाणी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण कायदा अंमल बजावणी आणि पत्रकार पेन्शन योजना सुरू करण्यासंदर्भातल्या मागणीसाठी ही निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात राज्यभरातील पत्रकारांनी सहभाग घेत आपल्या मागण्यांसाठी निदर्शने केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रत्येक नागरिकाने ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात भाग घ्यावा!– मुख्य सचिव

Aprna

बाळासाहेबांना अटक करणाऱ्या बीजेपी सरकारचा जाहीर निषेध !

News Desk

युजीसी फंडाची माहिती मागणाऱ्या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षातून हकलले 

News Desk