HW News Marathi
महाराष्ट्र

कळव्यात पूर्णपणे ‘बंद’, मेडिकल वगळता कोणतेही दुकान सुरु राहणार नाही

कळवा | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे मुंबईतील अनेक भागांमध्ये कडेकोट बंद ठेवण्यात आला आहे. ठाणे, कळवा, मुंब्रा या बाजूलाही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर आजपासून (६ एप्रिल) कळवा संपूर्ण बंद करण्यात आला आहे. फक्त मेडिकलची दुकाने वगळता संपूर्ण बंद असणार आहे. भाजीपाला, अन्नधान्यांसाठीही दुकाने सुरु राहमार नाहीत. गरज असल्यास फोन करुन या वस्तू मागवण्याचा सल्ला नागरिकांना दिला आहे. तसेच, उद्या (७ एप्रिल) मुंब्राही लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवणार नाही ,56 संपवायला कितीसा वेळ लागतो ? निलेश राणेंचा शिवसेनेवर हल्लाबोल

News Desk

‘शरद पवार, उद्धव ठाकरेंनाच नोटीस दिली की हिम्मत असेल तर रोखून दाखवा’, सोमय्यांचं थेट आव्हान!

News Desk

राज्याने गरीबांना काय पॅकेज दिले सांगता येईल का- उपाध्येंचा थोरातांना सवाल

News Desk