HW News Marathi
Covid-19

भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी यांना कोरोनाची लागण

मुंबई | भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या या दोघांनाही कोरोनाची लागण झाली आहे. किरीट सोमय्या यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली आहे. “मी आणि माझी पत्नी मेधा सोमय्या कोरोना बाधित झालो असून हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत” असं किरिट सोमय्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्रात कोरोनाचा कहर ! आज नव्या कोरोनाबाधितांचा आकडा ३५ हजारांच्या पार

News Desk

व्हायरल व्हिडिओवरून किरीट सोमय्या यांचे ‘वरळी पॅटर्न’ ?, तर पालिका व आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

News Desk

राज्याचे दुग्धविकासमंत्री सुनील केदार यांना कोरोनाची लागण

News Desk