HW News Marathi
महाराष्ट्र

जाणून घ्या.. तुमच्या एका मताचे मूल्य

मुंबई | राज्यातील १४ वी विधानसभा निवडणूक २८८ जागांसाठी आज (२१ ऑक्टोबर) मतदान होणार आहेत. एक लोकशाहीवादी देश असल्याने भारतात निवडणुकीला मोठे महत्त्व आहे. मतदान करणे हे आपल्या देशाच्या प्रति महत्त्वापूर्ण असे कर्तृत्व आहे. मतदानाच्या दिवशी बहुतांशी खासगी कंपनी, सरकारी कर्मचारी आणि अन्य वर्गांना सरकारी सुट्टी देण्यात येते. ही सुट्टी नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दिलेली असते. मात्र, या सुट्टीला काही जण मतदान न करता फिरणासाठी जातात. या मतदानाचा हक्क न बजाविणाऱ्यांना एका मताचे महत्त्व माहिती नाही. मात्र, एका मताने राज्य, देशासह जगभरात काय फरक पडला आहे. यावर प्रकाश टाकणारे काही किस्से खालीलप्रमाणे

जाणून घ्या.. एका मताची ताकत

  • १७७६ साली अमेरिकेच्या निवडणुकीत केवळ एक मत जास्त मिळाल्याने जर्मन भाषेऐवजी इंग्रजी भाषा ही राष्ट्रभाषा बनली
  • १८७५ साली फ्रान्समध्ये केवळ एका मातने राजेशाही जाऊन लोकशाही प्रस्तापित झाली
  • १९१७ साली सरदार पटेल अहमदाबाद महानगर पालिकेची निवडणूक केवळ एका मताने हरले होते.
  • १९२३ साली फक्त एक मत जास्त मिळाल्यामुळे हिटलर नाझी पार्टीचा प्रमुख झाला आणि हिटलर युगाची सुरुवात झाली
  • १९९८ साली माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी सरकार फक्त एका मताने पडले होते.
  • २००८ साली राजस्थानच्या नाथद्वारा सीटवर सी. पी. जोशी फक्त एका मताने हरले आणि गंमत म्हणजे वेळेआभावी त्यांच्या ड्रायव्हरच मतदान करू शकला नव्हता

देश आणि आपल्या भवितव्याकरिता कोणाला मतदान करणे गरजेचे आहे. आपल्या एका मताने देश बदलू शकतो. त्यामुळे तुम्ही सर्वांनी १०० टक्के मतदान करा, आणि देशाप्रति आपले कर्तृत्व

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणात भरत कुरणे ?

News Desk

“मनसे, भाजप जवळ येत असतील तर राज्याच्या हिताचे”- दरेकर

News Desk

‘काही लोकांच्या मनातील रोगही दूर कर’, छगन भुजबळांचं गणरायाकडे साकडं

News Desk