HW News Marathi
महाराष्ट्र

बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी क्रांती मोर्चा

सय्यद जमिल

परभणी शहरात आपल्या हक्काच्या मागण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चात हजारोंच्या संख्येने लोकांनी सहभाग घेऊन जिल्हाधिकारी परभणी याना निवेदन दिले आहे.

बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी १७ जानेवारी रोजी परभणीत बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाेत बहुजन समाजातील अनुसूचित जाती,जमाती, ओबीसी, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन आदी समाजाच्या विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.बहुजन समाजाचे संवैधानिक हक्क हिरावून घेण्यासाठी सुरु असलेल्या षड्यंत्राच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. ऍट्रॉसिटी कायदा कडक करण्यात यावा, यात ओबीसी आणि भटके विमुक्तांच्या समावेश करावा, राज्यभरात महिला समाजावर अन्याय करणाऱ्या नराधमांवर कडक कारवाई करण्यात यावे. ओबीसी जातवार गणना करून त्या नुसार आरक्षण द्यावे, मराठा समाजालाही लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावे. अशी मागणी केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आजपासून बारामती पॅटर्न सुरू

News Desk

भारतीय पोलीस सेवेतील परिविक्षाधीन अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट

News Desk

‘२०२४ च्या निवडणुकीत जुन्नर तालुक्याचा आमदार हा भाजपाचा असेल आणि तो…’, फडणवीसांचा ईशारा!

News Desk