HW News Marathi
महाराष्ट्र

कामगार नेते श्याम म्हात्रे यांचे अल्पशा आजाराने निधन

पनवेल | जेष्ठ कामगार नेते आणि अखिल आगरी समाज परिषदेचे अध्यक्ष श्याम म्हात्रे यांचे शनिवारी सकाळी ६ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले आहे. म्हात्रे त्यांच्यावर दुपारी २ च्या सुमारास अमरधाम स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. गेल्या दोन महिन्यापासून श्याम म्हात्रे यांच्यावर दादर येथील धन्वंतरी रुग्णालयात उपचार सुरू होते. म्हात्रे त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पत्नी असा परिवार आहे.

  • म्हात्रे यांचा अल्प परिचय

श्याम म्हात्रे यांनी काँग्रेस पक्षाकडून २००४ मध्ये पनवेल आणि २००९ मध्ये उरण दोन्ही ठिकाणावरुन दोन वेळा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले होते. तसेच राज्यातील विविध शासकीय महामंडळे आणि सार्वजनिक उपक्रमांतील कर्मचाऱ्यांना पाचवा वेतन आयोग मिळवून देण्यासाठी त्यांनी मुंबई, नागपूर येथे विधिमंडळ अधिवेशना दरम्यान आंदोलने केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चर्चा योग्य दिशेने सुरू, निर्णय लवकरच कळेल !

News Desk

मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव

Aprna

आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांना लाख रुपयाचे धनादेश वाटप 

News Desk