मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशात तिसरा लॉकडाऊन सुरू झाला आहे. राज्याची देखील आर्थिक स्थिती सुधाण्यासाठी केंद्राने मद्यविक्री सुरू करण्यात आली होती. मात्र, लोकांनी नियम न पाळल्याने बंद करण्यात आले होते. मात्र, आता मद्यविक्रीची होम डिलिव्हरी करण्यास म्हणजेच घरपोच सेवा पुरवण्यास महाराष्ट्र सरकारने सशर्त संमती दिली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन जाहीर करण्यात आला.
या काळात जीवनावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली. मात्र, केंद्र सरकारने ३ मेनंतर दिलेल्या निर्देशांनुसार काही सेवा सुरु करण्यात आल्या. ज्यामध्ये मद्यविक्रीचा परवाना असलेली दुकाने उघडण्याची सशर्त संमती देण्यात आली. मात्र त्या अटींचे उल्लंघन होऊ लागल्याने मुंबई-पुणे आणि इतर शहरांमध्ये मद्यविक्री बंद करण्यात आली. आता राज्य शासनाने मद्याची घरपोच डिलिव्हरी देण्यासाठी सशर्त संमती दिली आहे.
Maharashtra Government Excise department has allowed home delivery of liquor with certain guidelines and precautions which are to be followed during the home delivery. pic.twitter.com/mi3gqzR1Yi
— ANI (@ANI) May 12, 2020
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.