मुंबई | महाराष्ट्र कोरोनाचे हॉटस्पॉट बनले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर लध्या तिसरा लॉकडाऊन सुरु आहे. आणि लोकांना घरीच थांबण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अशात पोलिस बांधव नागरिकांच्या संरक्षणासाठी घराबाहेर राहून कामगीरी बजावत आहेत. मात्र, पोलिसांनाही कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे.
महाराष्ट्रातील १०६१ पोलिस सध्या कोरोना विरुद्ध लढाई लढत आहेत. यांपैकी ११२ पोलिस अधिकारी आहेत तर ९४९ पोलिस कर्मचारी आहेत. यांपैकी १७४पोलिस कोरोनामुक्त झाले आहेत तर ९ जणांनी आपला जीव गमावला आहे.
1061 personnel of Maharashtra Police including 112 police officers have been tested positive for #COVID19 so far. Out of the total infected police personnel, 174 have been cured while 9 others lost their lives: Maharashtra Police pic.twitter.com/HgNkrDBpeZ
— ANI (@ANI) May 15, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.