HW News Marathi
महाराष्ट्र

१९ वर्षीय तरुणीवर नालासोपारामध्ये सामूहिक बलात्कार, एक जण पोलिसांच्या ताब्यात

मुंबई | मुंबईजवळील नालासोपारा परिसरमध्ये एका १९ वर्षीय तरुणीवर एका अल्पवयीनासह ३ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण नालासोपार परिसरात एकच खळबळ माजली आहे.  पोलिसांनी १७ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती तुलिंज पोलिसांनी काल (२३ मार्च) दिली.

सविस्तर वृत्त लवकरच…


Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुख्यमंत्री कोणाचा व्हावा हे सांगण्याची गरज नाही !

News Desk

“महाराष्ट्रातील माणूस असे गुन्हे करत नाही का? “त्या’ सूचनेवर चंद्रकांत पाटलांचा सवाल!

Ruchita Chowdhary

मराठा आरक्षण आणि शिवाजी महाराज यांच्या स्मारकाबाबत विनायक मेटे यांची मुख्यमंत्र्यांवर टीका!

News Desk