HW News Marathi
Covid-19

राज्यात पुन्हा कोरोना रूग्ण संख्येने ओलांडला ६० हजारांचा टप्पा

मुंबई | राज्यात दिवसेंदिवस कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत आहेत. रोज ५० ते ६० हजारांमध्येच ही रूग्ण संख्या वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रात पुन्हा गेल्या २४ तासांत ६१,६९५ नवे रूग्ण आढळले असून ५३,३३५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर ३४९ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

दुसरीकडे या एकूण संख्येपैकी मुंबईत गेल्या २४ तासांत ८२१७ नवे रूग्ण आढळले आहेत. १०,०९७ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर ४९ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात काल रात्रीपासून पुढील १५ दिवस संचारबंदी लागू केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर १३,४४८ उद्योगांना परवाने

News Desk

महाविकास आघाडी सरकार मिनिमम कॉमन हिंदुत्वावर ! ‘मनसे’चा टोला

News Desk

सीएम केअर फंडातील निधी मजूरांच्या रेल्वे तिकिटासाठी वापरण्यात येणार

News Desk