HW News Marathi
महाराष्ट्र

Maharashtra Budget 2021-22 : पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार

मुंबई | महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर करत आहेत. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. आत्तापक्यंत कृषी, आरोग्य, महिला यांच्यासाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत.

अजित पवारांनी मांडला अर्थसंक्लप

  • पुणे, नगर, नाशिक २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारणार, १६,१३९ कोटी मंजूर
  • नागपूर मेट्रो न्यू प्रकल्प हाती घेणार
  • ठाण्यात ७५०० कोटींचा वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प हाती घेणार
  • अहमदनगर,बीड, परळी, वर्ध्यात रेल्वेमार्गाचे काम वेगाने करणार
  • बसस्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी १४०० कोटी रुपये
  • परिवहन विभागाला २५०० कोटी रुपये
  • एलोरोच्या विमानतळाचा विस्तार करणार
  • सोलापुरातल्या बोरामणी विमानतळाचे काम वेगाने करणार
  • पुण्याजवळ नवे आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणार
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

येत्या आठ दिवसात शिवसेनाचाच मुख्यमंत्री होईल, शिवसेनेच्या आमदारांचा विश्वास

News Desk

मुंबईसह राज्याच्या ग्रामीण भागात लवकरच महिलांसाठी अत्याधुनिक व अद्ययावत फिरता दवाखाना – राजेश टोपे

News Desk

परभणीच्या जिल्हाधिकारी आंचल गोयलच, पालकमंत्री नवाब मलिकांची माहिती!

News Desk