मुंबई | महाराष्ट्र अर्थसंकल्प २०२१-२२ उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर करत आहेत. राज्यातील महाविकासआघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुपारी दोन वाजता विधानसभेत अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात केली आहे. अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई हे विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील. आत्तापक्यंत कृषी, आरोग्य, महिला यांच्यासाठी विशेष तरतूदी करण्यात आल्या आहेत.
अजित पवारांनी मांडला अर्थसंक्लप
- जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा
- घर महिलेच्या नावावर झाल्यास मुद्रांक शुल्कात सवलत देणार
- शाळेत येण्या-जाण्यासाठी बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत बस प्रवास
- केंद्राकडून महिला व बालविकास विभागासाठी १३९८ कोटी
- संत जनाबाई सामाजिक सुरक्षा योजनेची घोषणा,
- २५० कोटींचे बीज भांडवल
- घरकाम करणाऱ्या महिलांसाठी जनाबाई सामाजिक सुरक्षा योजना
- राज्यातील माताभगिनींना महिला दिनाच्या शुभेच्छा
- महिलांचा राज्यात ४८ टक्के वाटा
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.