HW News Marathi
Covid-19

राज्यांत आज ९५१८ नवे रुग्ण तर ३०९६ रुग्ण झाले कोरोनामुक्त!

मुंबई | राज्यांत गेल्या २४ तासात ९५१८ नवे कोरोना बाधीत रुग्ण वाढले आहेत. तर आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यांत एकूण कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ३,१०,४५५ इतकी झाली आहे. राज्यांत आतत्तापर्यंत एकूण १,६९,५६९ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात सध्या एकूण १,२८,७३० ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.

मुंबईत आज १०४६ नवे रुग्ण आढळेल आहेत तर ६४ जणांची मृत्यू झाला. मुंबईत सद्यस्थितीला १,०१,२२४ इतके रुग्ण असून ५७११ जणांची आत्तापर्यंतची मृत्यू झाला आहे. तसेच, राज्यांत अनेक जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन जारी केला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

लॉकडाऊनच्या काळात सायबर २५८ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

News Desk

शरद पवारांनी आणि उद्धव ठाकरेंची भेट ! जवळपास ४० मिनिटे चर्चा, कारण गुलदस्त्यात

News Desk

Hw Exclusve | वाईन शॉपच्या राज ठाकरेंच्या मागणीवर मनसे नेते काय म्हणाले?

swarit