HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ८२४० नवे रुग्ण आढळेल, तर ५४६० रुग्ण झाले कोरोनामुक्त

मुंबई | राज्यात आज (२० जुलै) ८२४० नवे कोरोना बाधीत रुग्ण आढळेल आहेत. तर, आज ५४६० जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आत्तापर्यंतची १,७५,०२९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्यात एकूण रुग्ण संख्या ३,१८,६९५ अशी झाली आहे. राज्यात एकूण १,३१,३३४ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती राज्यातले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

त्या कुटुंबाच्या निष्काळजीपणामुळे इस्लामपुरला कोरोनाचा धोका,गुन्हा दाखल करण्याची शिवसेनेचा मागणी !

Arati More

कर्मभूमीला सोडण्यास भाग पाडल्यानंतर त्यांची काळजी करण्याचे नाटक करु नका !

News Desk

“कोरोनाविरुद्धच्या लढाईत देश आत्मनिर्भर झाला”, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं प्रतिपादन

News Desk