HW News Marathi
Covid-19

राज्यात पुन्हा एकदा एका दिवसात १० हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण आढळले

मुंबई | राज्यात सातत्याने १० हजारांच्या पुढे कोरोना रुग्ण सातत्याने गेले काही दिवस आढळत आहेत. त्यामुळे चिंतेचे वातावरण आणखी वाढत आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे राज्यात बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्या देखील तितकीच वाढत आहे.

राज्यात काल (३१ जुलै) १०,३२० नवे रुग्ण आढळले असून ७५४३ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, २६५ जणांचा काल मृत्यू झाला आहे. तसेच, सध्या राज्यात रुग्णांचा आकडा ४,२२,११८ इतका झाला आहे. तर, आत्तापर्यंत २,५६,१५८ रुग्ण आत्तापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

धारावीतील लोकांच्या कोरोनाच्या टेस्ट केल्या जात नाहीत – दरेकरांचा आरोप

News Desk

अरविंद केजरीवाल यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह

News Desk

“माझं दिल्लीकरांना हात जोडून आवाहन आहे की…”

News Desk