HW News Marathi
Covid-19

ईडीच्या ५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली | ईडीच्या ५ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. दिल्लीच्या ‘लोक नायक भवन’ या ईडीच्या मुख्यालयातील ५ अधिकाऱ्यांची कोरोना ट चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

अधिकाऱ्यांचा कोरोना अहवाल आल्यानंतर मुख्यालय सील करण्यात आले असून उद्यापर्यंत हे कार्यालय सील असणार आहे. तर, लागण झालेल्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही कुटुंबियांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका’, लसीकरणाच्या मुद्द्यावरुन न्यायालयानं केंद्राला फटकारलं

News Desk

साताऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत गृहराज्यमंत्री आणि पत्रकारांत खडाजंगी

News Desk

कोरोना लसीकरणासाठी आता ‘कोविन’ ॲपची सक्ती रद्द!

News Desk